By डॉ. विशाल भेदुरकर ( वित्त व लेखा अधिकारी - महाराष्ट्र शासन )
राज्यसेवा पूर्व आणि मुख्य व Combine पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांच्या एकत्रित तयारी साठी परिपूर्ण Planner.
दोन्ही परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे सविस्तर मुद्देसूदपणे विश्लेषण.
वरील दोन्ही परीक्षेच्या मागील पाच वर्षांच्या प्रश्न पत्रिकांचे Detail Analysis.
फॉर्म भरण्यापासून ते परीक्षा पास होईपर्यंत संपूर्ण Backend Support.
Notes कश्या काढाव्यात, अभ्यासाचे नियोजन कसे करावे आणि अभ्यासक्रमाचा कुठला भाग कुठल्या पुस्तकातून कव्हर करावा अश्यासारख्या नेहमी विचार केल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे समाविष्ट.
राज्यसेवा पूर्व आणि मुख्य + Combine पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या प्रत्येक पेपरचे 10 सराव पेपर.