Facebook
Youtube
Telegram
Close

June 17, 2019

आरबीआयकडून 20 रुपयांची नवी नोट जारी – नोटेवर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळची लेणी

● भारतीय चलनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच महात्मा गांधींच्या नव्या रुपातील 20 रुपयांची नोट दाखल करण्यात येणार आहे.

● नवीन वैशिष्ट्ये तसेच नव्या रंगातील ही नोट असणार आहे.

● यापूर्वी रिझर्व्ह बँकेने नोटबंदीनंतर 500 आणि 2000 रुपयांच्य नव्या नोटा बाजारात आणल्या होत्या.

● त्यानंतर 200,100,50 आणि 10 रुपयांच्याही नव्या नोटा चलनात आणल्या आहेत.

● वीस रुपयांची ही नवी नोट हिरवट पिवळ्या रंगाची आहे

● या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *