Facebook
Youtube
Telegram
Close

June 21, 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , २० जून २०१९

● २० जून : जागतिक शरणार्थी दिवस

● संकल्पना २०१९ : #StepWithRefugees — Take A Step on World Refugee Day

● श्रीलंकेने आपला पहिला उपग्रह ‘रावण-१’ यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केला

● श्रीलंकेच्या ‘रावण-१’ या उपग्रहासोबत जपान व नेपाळचे ‘बर्ड थ्री’ श्रेणीतील प्रत्येकी एक असे दोन उपग्रहही अवकाशात सोडण्यात आले

● ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात इच्छामरणाच्या तरतुदीचा कायदा मंजूर

● अमेरिकेच्या संरक्षणमंत्रिपदी मार्क एस्पर यांची निवड करण्यात आली

‘एक देश, एक निवडणूक’ घेण्याच्या संदर्भात समिती स्थापन केली जाणार आहे

● सर्वात जलद ८ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा हाशिम आमला दुसरा खेळाडू ठरला आहे

● सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषक २०१९ स्पर्धेबाहेर गेला

● जायबंदी शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला बदली खेळाडू म्हणून अंतिम १५ खेळाडूंच्या संघात स्थान

● बीसीसीआयने रसिख सलामवर चुकीच जन्म प्रमाणपत्र दाखल केल्याबद्दल २ वर्षाची बंदी घातली

● इंग्लंडमध्ये केन विलियम्सन सर्वात जलद १००० धावांचा टप्पा पार करणारा क्रिकेटपटू ठरला ( १७ डाव )

पी.यु. चित्रा ने आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि. मैदानी स्पर्धेतील १५०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले

जिन्सन जॉन्सन ने आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि. मैदानी स्पर्धेतील १५०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले

मुरली श्रीशंकर ने आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि. स्पर्धेत लांब उडीत सुवर्णपदक पटकावले

● संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे म्हणून वियतनामने भारताला पाठिंबा दिला

● बांगलादेश आणि दक्षिण कोरिया मध्ये डीडी इंडिया प्रसारित करण्यासाठी केंद्र सरकारने करार केला

दक्षिण कोरिया आणि बांगलादेशची चॅनेल्स आता डीडी फ्री डिश वर प्रसारित होणार

● तेलंगाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून एस. एस. चौहान यांची नियुक्ती करण्यात आली

हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली

३१ व्या बीएमडब्ल्यू आंतरराष्ट्रीय ओपन गोल्फ टूर्नामेंट जर्मनीमध्ये आयोजित करण्यात येणार

● दक्षिण कोरियाने ५०००० हजार टन तांदूळ उत्तर कोरियाला दिले

● अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी आपला श्रीलंका दौरा रद्द केला

● कुवैती अमीर शेख सबाह अल अहमद अल-जहांर अल-सबा इराक दौऱ्यावर आले आहेत

● श्रीलंकेच्या संसदेला चीनने आधुनिक सुरक्षा उपकरणे दान केली

● भारत-संयुक्त राष्ट्र निधीतून पलाऊमध्ये आरोग्य केंद्राच्या पुनर्वसनसाठी १.५ मिलियन डॉलर्स अनुदान देण्यात आले

● एचडीएफसीने १३३६ कोटी रुपयांना अपोलो म्यूनिच हेल्थ इन्शुरन्समधील ५१% हिस्सा विकत घेतला

रुद्रजित सिंह यांची बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली

● अमेझाॅनने हैदराबादमध्ये भारतातील दुसरे सर्वात मोठे डिलिव्हरी स्टेशन सुरू केले

● बांग्लादेशनंतर त्रिपुरा ४० मेगावॅट विजेचा पुरवठा नेपाळला करीत आहे

युरोपियन युनियन न्यायालयाने एडिडास चा थ्री-स्ट्रिप ट्रेडमार्क अवैध घोषित केला

● रियल्टी गुंतवणूकीसाठी शीर्ष १० आशियाई शहरांमध्ये बंगळुरू चा समावेश करण्यात आला

● इथियोपियाची राजधानी अदीस अबाबा शहरात मोटारबाईकवर बंदी घालण्यात येणार

रॉबर्ट मोरेनो यांची स्पेन फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली

जे मुरली यांची आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले

● आरबीआयने साऊथ इंडियन बँक वर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे १० लाखांचा दंड ठोठावला

अमिताभ बॅनर्जी यांची भारतीय रेल्वे वित्त महामंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● संयुक्त अरब अमीरात व जॉर्डन यांच्या दरम्यान संयुक्त सैन्य अभ्यास “Bonds Of Strength 1” संपन्न

● मंगोलियाचा वार्षिक सैन्य अभ्यास “खान क्वेस्ट २०१९” मध्ये भारत सहभागी झाला

यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर

● यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या यादीत कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर

● यू.एस. ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या यादीत तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर

● एनसीईआरटीने चौथा राष्ट्रीय योग ऑलिंपियाड नवी दिल्ली येथे आयोजित केला

सिक्किमचे अॅडव्होकेट जनरल म्हणून विवेक कोहली यांची नियुक्ती करण्यात आली

● आंतरराष्ट्रीय स्केटिंग संघाचे (आयएसयू) अॅथलीट्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून डी व्रिज यांची नियुक्ती करण्यात आली

महानदी कोलफील्ड्स लिमिटेडचे ​​अध्यक्षव्यवस्थापकीय संचालक म्हणून बी एन शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *