Facebook
Youtube
Telegram
Close

June 16, 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स, १६ जून २०१९

● १६ जून : International Day Of Family Remittances

● १६ जून : Father’s Day

● केंद्र सरकार लवकरच देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे ‘वन मेट्रो वन कार्ड’ सुरू करणार

● रेल्वेत प्रवाशांना मसाज सेवा पुरवण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून रद्द करण्यात आला

एफआयएच हाॅकी सिरीज फायनल्स स्पर्धा भुवनेश्वर , ओडिशा येथे संपन्न

● भारताने दक्षिण आफ्रिकेला ५-१ असे पराभूत करत एफआयएच सीरीज फायनल्स हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● भारतीय संघ २०२० टोकियो ऑलिम्पिक पात्रतेच्या अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरला आहे

ऑपरेशन सनशाइन २ अंतर्गत भारत आणि म्यानमारच्या लष्कराने माओवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले

● सेबीने एनडीटीव्हीचे प्रमुख प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिका रॉय यांच्यावर २ वर्षांची बंदी घातली

५६ वी फेमिना मिस इंडिया स्पर्धा २०१९ मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती

● राजस्थानच्या सुमन रावने फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावला

सुमन राव थायलँडमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार

३ राज्यांतील ६ राज्यसभा जागांसाठी ५ जुलैला मतदान होणार

● १५ जून ते १५ ऑक्टोबर पर्यंत गिर राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी बंद राहणार

● ९ दिवसीय आंतरराष्ट्रीय शिमला पुस्तक मेळा, शिमला येथे आयोजित करण्यात आला

फिफा अंडर-२० फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पोलंड येथे आयोजित करण्यात आली

युक्रेन ने दक्षिण कोरियाला ३-१ ने पराभूत करत फिफा अंडर-२० फुटबॉल विश्वचषक जिंकला

● भारत सुर्याचा अभ्यास करण्यासाठी पहिले मिशन ‘आदित्य-एल १’ २०२० मध्ये लाँच करणार

झुझाना कॅपुतोवा यांनी स्लोव्हाकियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली

मधु सरीन यांना युनिव्हर्सिटी ऑफ अँग्लिया कडून नागरी कायदा विषयात मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले

ऊर्जा संक्रमण व जागतिक पर्यावरण वाढीसाठी जी-२० मंत्रीमंडळाची बैठक जपान येथे आयोजित करण्यात आली

केंद्रीय मंत्री व्ही के सिंह ऊर्जा संक्रमण व जागतिक पर्यावरण वाढीसाठी जी-२० मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते

रशियन शिक्षण मेळा २०१९ कोलकाता , पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात येणार

● छत्तीसगढच्या शिवानी जाधव ला ‘द फेमिना मिस ग्रँड इंडिया’ ने सन्मानित करण्यात आले

● युनिसेफ प्रियंका चोप्रा ला डॅनी केये मानवीय पुरस्काराने सन्मानित करणार

२ रा भारतीय आंतरराष्ट्रीय मेगा ट्रेड फेअर कोलकाता येथे आयोजित करण्यात आला

भारत-इटलीची दहशतवाद विरोधी २ री बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली

श्रीमती पद्मजा यांची तुवालु येथे भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली

रानी जॉर्ज यांची केरळ राज्य सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती

● चीनची संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक परिषदेचे सदस्य म्हणून निवड

बांगलादेशची संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक परिषदेचे सदस्य म्हणून निवड

● संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक परिषदेचे सदस्य म्हणून निवड एकुण १८ देशांना निवडले गेले

● आशियाई विकास बँक पाकिस्तानला ३.४ बिलियन डॉलर्स देणार

● भारतीय स्क्वाश रॅकेट फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून देबेंद्रनाथ सारंगी यांची नियुक्ती करण्यात आली

● भारतीय स्क्वाश रॅकेट फेडरेशनचे महासचिव म्हणून सायरस पोन्चा यांची नियुक्ती करण्यात आली

● जम्मु कश्मीर बँकने ‘प्रिमियम सेव्हिंग बँक अकाउंट’ योजनेचा शुभारंभ केला

६ व्या आंतरराष्ट्रीय जयपूर साहित्य महोत्सवची सुरुवात युके येथे झाली

भारत किरगिझस्तानला २०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देणार

एफआयएच महिला हाँकी सिरीज फायनल्स स्पर्धा हिरोशिमा , जपान येथे आयोजित करण्यात आली

● भारतीय महिला संघाने उरुग्वेला एफआयएच महिला सीरीझ फायनल्समध्ये ४-१ ने पराभूत केले

वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्स ८ ऑगस्टपासून चीनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे

● राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार आज रविवारी अखेर पार पडला आहे , १३ आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.

● राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली

आशिष शेलार यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली

तानाजी सावंत यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *