Facebook
Youtube
Telegram
Close

April 10, 2019

पेट्रोटेक २०१९ परिषद

  • १० ते १२ फेब्रुवारी २०१९ दरम्यान उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोयडा येथे १३ व्या पेट्रोटेक परिषदेचे आयोजन करण्यात आले.
  • या परिषदेचे उद्दघाटन नरेंद्र मोदी यांनी केले.
  • पेत्रोटक हि आंतरराष्ट्रीय तेल आणि वायू क्षेत्राशी संबंधित दिवार्षिक परिषद आहे.
  • या परिषदेचे आयोजन ONGC LIMITED या सार्वजनिक उद्योग कंपनीने केले.
  • हायड्रोकार्बन क्षेत्रातील उद्योग भागधारकांना चर्चा विनियम करण्यासाठी हि परिषद एक मंच पुरवते.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *