April 10, 2019 सुशील चंद्रा भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्र निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.सुनील अरोरा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पॅड स्वीकारल्यामुळे त्यांच्या जागी चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली.भारतीय निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तां व्यतिरिक्त दोन निवडणूक आयुक्त असतात.सध्या अशोक लवासा आणि सुशील चंद्र हे निवडणूक आयुक्त आहेत.चंद्र हे IIT रुरकीचे पदवीधारक आहेत.चंद्र हे १९८० च्या Batch चे IRS अधिकारी आहेत.टी. एस. कृष्णमुर्ती यांच्या नंतर निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त मिळालेले हे दुसरे IRS अधिकारी ठरले. Please follow and like us: Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment Name * Email * Website