Blog

 स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक देशसेवक असतोच असतो. त्याला तुम्ही प्रकर्षाने पुढे आणले पाहिजे. अधिकारी होण्यासाठी स्वतःला तुमच्या विचारांमध्ये केंद्रस्थानी ठेऊ नका. तर ज्या जनतेच्या सेवेसाठी प्रशासन आहे त्या जनतेला केंद्रस्थानी ठेवा.

थोड्याशा यशाने हुरळून जाऊ नका बालक असण्याचं वय तुम्ही ओलांडलेलं आहे. आता बाल बुध्यीचाही त्याग करावा लागेल. प्रशासकीय अधिकारी होणं आणि ते जगन हि गंमत नाही. त्यासाठी मोहापासून दूर राहायला शिकाल पाहिजे.

तुमच्या प्रत्येक मिनिटाचं, तासाचं, दिवसाचं आणि आठवड्याचं पुढे चालून महिने आणि वर्षाच मूल्यमापन तुम्हाला करता यायला हवं. ज्ञानज्योती मध्ये आम्ही SMART वर्कवर भर देतो.

S- Simple, M- Moral, A- Accountable, R- Responsible, T- Transparent