April 9, 2019 हिंदी संयुक्त अरब अमिरातची अधिकृत न्यायालयीन भाषा अबु धाबीच्या न्यायिक विभागाने कामगार खटल्यामध्ये हिंदी भाषा वापरण्यास परवानगी दिली आहे.अरबी, इंग्रजी या भाषेनंतर हिंदी हि अबु धाबीची तिसरी अधिकृत न्यायालयीन भाषा ठरली आहे.संयुक्त अरब अमिरातची (UAE) एकूण लोकसंख्या जवळपास ९ दशलक्ष त्यापैकी २/३ संख्या विदेशी स्थलांतरीत आहे.या देशात भारतीय समुदायाची लोकसंख्या जवळपास २०३ दशलक्ष (३०%) एवढी आहे.भारतीय समुदाय हा संयुक्त अरब अमिरातीतील सर्वात मोठा विदेशी समुदाय आहे. Please follow and like us: Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment Name * Email * Website