April 20, 2019 ७९ वी भारतीय इतिहास परिषद २६ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान मध्यप्रदेशातील भोपाळ येथे ७९ व्या भारतीय इतिहास परिषदेचे आयोजन करण्यात आले. २०११ नंतर दुसऱ्यांदा ही परिषद मध्यप्रदेशात आयोजित करण्यात आली. भारतीय इतिहास परिषदेची स्थापना १९३५ या वर्षी करण्यात आली. भारतीय इतिहासाच्या वैज्ञानिक अभ्यासाला प्रोहत्साहन देणे हे संस्थेचे प्राथमिक उद्धिष्ट आहे. Please follow and like us: Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment Name * Email * Website