एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ।
महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांचे मनापासून स्वागत !!! आणि दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा !!! मित्रांनो स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र इतर कुठल्याही क्षेत्रापेक्षा वेगळे आहे. कारण देशाच्या आणि…