Current Affairs

सुशील चंद्रा

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्र निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. सुनील अरोरा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पॅड स्वीकारल्यामुळे त्यांच्या जागी चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तां व्यतिरिक्त दोन निवडणूक आयुक्त असतात. सध्या अशोक…

पेट्रोटेक २०१९ परिषद

१० ते १२ फेब्रुवारी २०१९ दरम्यान उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोयडा येथे १३ व्या पेट्रोटेक परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्दघाटन नरेंद्र मोदी यांनी केले. पेत्रोटक हि आंतरराष्ट्रीय तेल आणि वायू क्षेत्राशी संबंधित दिवार्षिक परिषद आहे. या परिषदेचे आयोजन ONGC LIMITED या सार्वजनिक उद्योग कंपनीने केले. हायड्रोकार्बन क्षेत्रातील उद्योग भागधारकांना…

हिंदी संयुक्त अरब अमिरातची अधिकृत न्यायालयीन भाषा

अबु धाबीच्या न्यायिक विभागाने कामगार खटल्यामध्ये हिंदी भाषा वापरण्यास परवानगी दिली आहे. अरबी, इंग्रजी या भाषेनंतर हिंदी हि अबु धाबीची तिसरी अधिकृत न्यायालयीन भाषा ठरली आहे. संयुक्त अरब अमिरातची (UAE) एकूण लोकसंख्या जवळपास ९ दशलक्ष त्यापैकी २/३ संख्या विदेशी स्थलांतरीत आहे. या देशात भारतीय समुदायाची लोकसंख्या जवळपास २०३ दशलक्ष (३०%)…

चंद्रमौली रामनाथन

संयुक्त राष्ट्रांनी भारतीय अधिकारी चंद्रमौली रामनाथन यांची व्यवस्थापन धोरण, धोरण व अनुपालन विभागाचे (Department of Management Strategy, Policy and Compliance: DMSPC ) नियंत्रक व सहाय्यक सरचिटणीस म्हणून फेब्रुवारी २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली. अनेक महत्वाच्या विषयांसाठी DMSPC हा विभाग संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवाचे प्रतिनिधित्व करतो. हा विभाग १ जानेवारी २०१९ रोजी…

Current Affairs

रामसर करार २ फेब्रुवारी १९७१ रोजी इराणमधील कॅस्पियन समुद्राचा दक्षिण किनाऱ्यावर रामसर या शहरात पाणथळ प्रदेश संवर्धनासाठी हा आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला. डिसेंबर १९७५ पासून हा करार कार्यान्वीत झाला. २ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक पाणथळ दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. उद्दिष्टे: रामसर कराराचे उद्दिष्टे पाणथळ प्रदेशाचे संवर्धन आणि त्यांचा धोरणी…