शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय – वार्षिक स्नेहसंमेल्लन उद्घाटन समारंभ 2020
शिवशक्ती महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राचे संशोधन केंद्र आणि उपक्रमांची माहिती घेताना जाणवली ती एक गोष्ट संसाधनांची कमतरता नाही कमतरता आहे फक्त प्रयत्नांची निष्ठेची आणि स्वतःमधील सर्वोत्कृष्ट देऊन कष्ट घेण्याची !!! – Vishal Bhedurkar, Fianance Officer Please follow and like us: