Blog

“कौन बनेगा कलेक्टर ?”

१०वी नंतरचे तसेच विविध स्पर्धापरीक्षांची तयारी करणारे सर्व विद्यार्थ्यांसाठी..

स्पर्धेचे स्वरूप – १०० वस्तुनिष्ठ (Objective) प्रश्न (एकूण १०० गुण) (कालावधी – २ तास)

अभ्यासक्रम – ५वी ते १०वी महाराष्ट्र शासनाची आणि NCERT ची पुस्तके

स्पर्धेची दिनांक – १० जून     वेळ – सकाळी ११ वाजता

स्पर्धेची केंद्रे – पुणे आणि यवतमाळ

नोंदणी अर्ज भरण्याची अंतिम दिनांक – ८ जून २०१८

प्रवेश शुल्क – रु.२०

नोंदणी प्रक्रिया –

ज्ञानज्योती एज्युकेशन :

पुणे – दुसरा मजला, विठ्ठल प्रसाद बिल्डींग, अलका टॉकीजशेजारी, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०

 संपर्क – ७८८७९९२८३४/५

यवतमाळ – जे एन पार्क, मारुती शोरूमजवळ, दारव्हा रोड, यवतमाळ ४४५००२

संपर्क- ८६०५२२१०९७

वेबसाईट – www.dnyanjyoti.in

टेलिग्राम चॅनेल – https://t.me/missiondnyanjyoti