Blog

“कौन बनेगा कलेक्टर?”

१०वी नंतरचे तसेच विविध स्पर्धापरीक्षांची तयारी करणारे सर्व विद्यार्थ्यांसाठी…

स्पर्धेचे स्वरूप – १०० वस्तुनिष्ठ (Objective) प्रश्न (एकूण १०० गुण) (कालावधी – २ तास)

अभ्यासक्रम – ५वी ते १०वी महाराष्ट्र शासनाची आणि NCERT ची पुस्तके

स्पर्धेची दिनांक – १० जून     वेळ – सकाळी ११ वाजता

स्पर्धेची केंद्रे – पुणे आणि यवतमाळ

नोंदणी अर्ज भरण्याची अंतिम दिनांक – ८ जून २०१८

प्रवेश शुल्क – रु.२०

नोंदणी प्रक्रिया –

  • आमच्या पुणे किंवा यवतमाळ येथील केंद्रांवर भेट देऊन नोंदणी अर्ज आणि प्रवेश शुल्क भरू शकतात.
  • ज्ञानज्योतीच्या वेबसाईटवरून (dnyanjyoti.in), आमच्या टेलिग्राम चॅनेलवरून (https://t.me/missiondnyanjyoti ) नोंदणी अर्ज डाऊनलोड करू शकतात.
  • नोंदणी अर्ज डाउनलोड केल्यानंतर तो संपूर्ण भरून त्याची स्कॅन कॉपी ज्ञानज्योतीच्या ई-मेलवर पाठवावी.(dnyanjyotipune@gmail.com)
  • प्रवेश शुल्क तुमच्या नोंदणीकृत Paytm अकाऊंट मधून ज्ञानज्योतीला ९९७५८०६१२७ या Paytm अकाऊंटला ट्रान्स्फर करु शकतात.
  • अथवा तुमचा अर्ज आणि प्रवेश अर्ज पोस्टाने आम्हाला खालील पत्त्यावर पाठवू शकतात.
  • ६ जून २०१८ पासून प्रवेशपत्र (Hall Ticket) अर्जदाराच्या whatsapp नंबरवर पाठवले जातील तसेच आमच्या टेलिग्राम चॅनेल वर देखील उपलब्ध होतील. तसेच आमच्या केंद्रावर भेट देऊन तुम्ही तुमचे प्रवेशपत्र (Hall Ticket) मिळवू शकतात.
  • अधिक सर्व माहितीसाठी आणि तांत्रिक अडचणींसाठी संपर्क करा.